आरोग्य खाते हे बृ.मुं.म.न.पा. चे एक प्रशासकिय खाते आहे की, त्यांच्यावर खाजगी/सार्वजनिक सुश्रुषा गृहे आणि सोनाग्राफी केंद्रांच्या नोंदणीची जबाबदारी असते. आरोग्य खात्यामध्ये ही नोंदणी करणे बंधनकारक आहे. अर्जदाराने सुश्रुषा गृह/सोनाग्राफी केंद्र सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या आरोग्य अधिका-यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

सुश्रुषागृह नोंदणी* जोडपत्र डाउनलोड करा
सुश्रुषागृह नुतनीकरण* जोडपत्र
सुश्रुषागृहाच्या रचनेत बदल/ हस्तांतरण* जोडपत्र
सुश्रुषागृहाच्या प्रमाण्पत्राची नक्कल प्रत*
सोनोग्राफि केंद्राची नोंदणी* जोडपत्र
सोनोग्राफि केंद्राचे नुतनीकरण* जोडपत्र

संमति देणारे प्राधिकारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी (आरोग्य खाते)
कार्यवाही कालावधी नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते.
अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी)
अर्ज छाननी पातळीनुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी
अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया

लागू असलेले शुल्क
सोनोग्राफी अर्जाकरिताः अर्ज सादर करतेवेळी देय अनुसूची शुल्क
सुश्रुषा गृहांकरिताः सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क

अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न Undertaking Cum Indemnity Bond For Nursing Home Registration *अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६