नजीक उपलब्ध असलेल्या सोयी व सुविधा (बीटा)

नजीक उपलब्ध असलेल्या शाळा, आरोग्य सोयी, वाहनतळ, विभाग कार्यालये, बेस्ट उपक्रमाच्या परिवहन सुविधा, उद्याने व शौचालये यांबाबतची माहिती व स्थळे पाहूया.


तुम्हाला, स्थळानुसार, नकाशावरील Scroll व Zoom या सुविधेचा वापर करुन इच्छित स्थळाभोवती व वापरकर्त्यांच्या प्रत्यक्ष स्थळानुसार माहिती पाहता येईल. उजव्या बाजूस उपलब्ध असलेल्या Icons चा वापर करुन, इतर उपलब्ध माहिती, स्थळाभोवती असलेल्या एकूण सोयी व सुविधा पाहता येतील. तुमच्या सोयीकरिता काही नकाशे उपलब्ध आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने अचूक व परिपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्याकरिता प्रयत्न केले आहेत. अद्ययावत व सुधारित माहिती प्रसिध्द करण्याचे प्रयत्न अविरतपणे केला जात आहे.
आपला अमूल्य अभिप्राय नोंदविण्याकरिता, कृपया येथे क्लिक करा


View Maps in Full Screen  
 View Menu