अनुज्ञापन खाते हे बृ.मुं.म.न.पा.चे एक असे प्रशासकिय खाते आहे की, जे अग्निशमन दल, परिरक्षण, आरोग्य, अभियांत्रिकी खाते,मालमत्ता इ. सारख्या अन्य तांत्रिक खात्यांकडून सल्ला घेवून सल्लामसलतीने विविध परवाने देतात. हे लक्षात घेता कोणत्याही वस्तूचे उत्पादन, साठा किंवा उद्योग सुरु करण्यापूर्वी आरोग्य खात्याकडून आस्थापनांनी आवश्यक परवाने घेणे अत्यावश्यक आहे. कोणताही उद्योग सुरु करण्याच्या तीन महिन्यांपूर्वी आस्थापनांकडून अर्ज मिळणे आवयक असते.
1.उद्योग परवान्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये |
इंग्रजी मध्ये डाउनलोड करा
मराठी मध्ये डाऊनलोड करा
हिंदी मध्ये डाउनलोड करा |
2.उद्योग परवाना नुतनीकरण करण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
3.पूरक उद्योग परवान्याकरण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
4.उद्योग परवाना संयुक्त करण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
5.उद्योग परवान्याच्या रचनेमध्ये बदल करण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
6.उद्योग परवान्याची नक्कल प्रत मिळण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
7.उद्योग परवाना रद्द करण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
8.उद्योग परवाना पुनर्स्थापित करण्याकरिता अर्ज- कलम 394 अन्वये* |
जोडपत्र |
संमति देणारे प्राधिकारी | वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन खाते) |
कार्यवाही कालावधी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते. अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) |
अर्ज छाननी पातळी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया |
लागू असलेले शुल्क
नवीन उद्योग परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी शुल्क |
सर्व अर्जांकरिता सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क |
अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६