वाहनांवरील कोणत्याही प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित करण्याकरिता परवानगी या प्रवर्गामध्ये येत असून विशेष संमति आवश्यक असते. बृ.मुं.म.न.पा. अधिनियम,1888 च्या कलम 328 आणि 328 अ अन्वये आणि नियंत्रित अशा प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शनासंबंधी तरतुद.
1.फीरत्या जाहिराती परवान्याकरिता अर्ज- कलम 328 अन्वये |
जोडपत्र |
2.फीरत्या जाहिराती परवान्याची नक्कल प्रत - कलम 328 अन्वये* |
जोडपत्र |
3.फीरत्या जाहिराती परवाना रद्द करण्याकरिता अर्ज - कलम 328 अन्वये* |
जोडपत्र |
संमति देणारे प्राधिकारी | महानगरपालिका उपायुक्त (विशेष) |
कार्यवाही कालावधी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते. अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) |
अर्ज छाननी पातळी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया |
लागू असलेले शुल्क
नवीन व्यवसाय परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी शुल्क |
सर्व अर्जांकरिता सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क |
अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६