आरोग्य खाते हे बृ.मुं.म.न.पा. चे एक प्रशासकिय खाते असून हे खाते बृ.मुं.म.न.पा. चे विविध परवाने अग्निशमन दल, आरोग्य, अभियांत्रिकी , मालमत्ता इ. सारख्या अन्य तांत्रिक सल्लागार खात्यांकडून सल्ला घेवून देतात. हे लक्षात घेता कोणत्याही वस्तूचे उत्पादन, साठा किंवा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आरोग्य खात्याकडून आस्थापनांनी आवश्यक परवाने घेणे अत्यावश्यक आहे. कोणताही व्यवसाय सुरु करण्याच्या तीन महिन्यांपूर्वी आस्थापनांकडून अर्ज मिळणे आवयक असते. भोजनालय, उपहार गृह, औषधे उत्पादन, वैद्यकिय दुकाने, आणि दुध आणि दुधाचे पदार्थ विकणे, मसाला, सोडावॉटर पेये, बर्फाचे कारखाने, इ. सहित वस्तू/कोणतेही व्यवसाय या परवाना प्रवर्गाअंतर्गत येतात.

आरोग्य अनुज्ञापन- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
आरोग्य परवान्याचे नुतनीकरण- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
आरोग्य परवान्याच्या रचनेत बदल- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
आरोग्य परवाने रद्द करण्याकरिता- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
आरोग्य परवान्याची नक्कल प्रत- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
पूरक आरोग्य परवाने- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
आरोग्य परवान्याचे संयुक्तीकरण- कलम 394/412 अन्वये* जोडपत्र
आरोग्य परवान्याचे पुनर्स्थापन* जोडपत्र
Self Certificate for Beauty Parlour डाउनलोड करा
Self Certificate for Swimming Pool डाउनलोड करा
Self Certificate for Cinema Theatres, Drama Theatres, etc डाउनलोड करा
Self Certificate for Hair Dressing Saloon डाउनलोड करा
Self Certificate for Video Cinemas डाउनलोड करा
Self Certificate for Laundry Shop डाउनलोड करा

संमति देणारे प्राधिकारीवैद्यकीय आरोग्य अधिकारी (आरोग्य खाते)
कार्यवाही कालावधी नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते.
अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी)
अर्ज छाननी पातळीनुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी
अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया

लागू असलेले शुल्क
नवीन व्यवसाय परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी शुल्क
सर्व अर्जांकरिता सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क

अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न *अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६