इमारत व कारखाने खाते हे बृ.मुं.म.न.पा.चे एक असे प्रशासकिय खाते आहे की, जे अग्निशमन दल, अभियांत्रिकी खाते, मालमत्ता इ. सारख्या अन्य तांत्रिक खात्यांकडून सल्ला घेवून सल्लामसलतीने विविध परवाने देतात. हे लक्षात घेता कारखाने परवानगी/पीठाची मिल परवानगी, बाल्कनी बंद करणे, पोटमाळयाची परवानगी, शौचालयाची परवानगी, दुरुस्ती परवानगी आणि खाजगी जागेवर हंगामी पावसाळयाची शेड/मंडप परवानगी यासारख्या आवश्यक परवानगी या खात्याकडून घेणे अत्यावश्यक आहे.
1. इमारत/कारखानेः प्रवर्गाकरिता परवानगी* |
- बाल्कनी बंद करणे
- पोटमाळा
- शौचालय
- दुरुस्ती
- पावसाळयामध्ये लावण्यात येणारी हंगामी शेड
|
जोडपत्र |
2. कारखाना परवान्याकरिता /पिठाच्या गिरणी परवान्याकरिता अर्ज* |
जोडपत्र |
3. नमुना अर्ज ‘क’-कारखाना परवाना/पिठाच्या गिरणी परवाना* |
4. कारखाना परवाना /पिठाच्या गिरणी परवाना यांचे नुतनीकरण* |
जोडपत्र |
5. कारखाना परवान्यामध्ये फेरफार* |
जोडपत्र |
6. रचनेमध्ये हस्तांतर वा बदल* |
जोडपत्र |
7. कारखाना परवान्याची नक्कल प्रत* |
8. कारखाना परवाना रद्द करणे* |
9. कारखाना परवान्याचे पुनर्स्थापन* |
संमति देणारे प्राधिकारी | सहाय्यक अभियंता, इमारत व कारखाने |
कार्यवाही कालावधी | नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते. अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) |
अर्ज छाननी पातळी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याकरिता एक पातळी अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया |
लागू असलेले शुल्क
नवीन परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी शुल्क |
सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क |
अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६