सुविधा - उद्याने (बीटा)

मुंबईमधील विविध उद्याने यांची माहिती व स्थळ पाहूया


तुम्हाला, स्थळानुसार, नकाशावरील Scroll व Zoom या सुविधेचा वापर करुन इच्छित स्थळाभोवती व वापरकर्त्यांच्या प्रत्यक्ष स्थळानुसार माहिती पाहता येईल. उजव्या बाजूस उपलब्ध असलेल्या Icons चा वापर करुन, इतर उपलब्ध माहिती पाहता येईल. तसेच, स्थळाभोवती असलेल्या संबंधित एकूण सोयी व सुविधा पाहता येतील. तुमच्या सोयीकरिता काही नकाशे उपलब्ध आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने अचूक व परिपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्याकरिता प्रयत्न केले आहेत. अद्ययावत व सुधारित माहिती प्रसिध्द करण्याचे प्रयत्न अविरतपणे केला जात आहे.
आपला अमूल्य अभिप्राय नोंदविण्याकरिता, कृपया येथे क्लिक करा


View Maps in Full Screen  
 View Menu