परिरक्षण खाते हे बृ.मुं.म.न.पा.चे एक असे प्रशासकिय खाते आहे की, जे अग्निशमन दल, अभियांत्रिकी खाते, इ. सारख्या अन्य तांत्रिक खात्यांकडून सल्ला घेवून सल्लामसलतीने विविध परवाने देतात. धार्मिक परवानगी, सामाजिक परवानगी, राजकीय परवानगी, निवडणूक परवानगी, चित्रिकरण परवानगी, पे ऍन्ड पार्क, नाले जोडणीिहिली रस्ता जोडणी, मैदानांमध्ये खेळांचे आयोजन करण्याकरिता परवानगी हे या प्रवर्गाअंतर्गत येतात. हे लक्षात घेता कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी परिरक्षण खात्याकडून आवश्यक परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.

महानगरपलिका रस्ते या प्रवर्गाकरिता देण्यात येणा-या परवान्याकरिता अर्जः
1. धार्मिक परवानगी जोडपत्र
2. सामाजिक परवानगी जोडपत्र
3. राजकीय परवानगी जोडपत्र
4. निवडणुक परवानगी जोडपत्र
5. चित्रिकरण परवानगी जोडपत्र
6. सशुल्क वाहनतळ- सशुल्क वाहनतळ- जागेवरील दरपत्रिका आणि जागेचे वाटप  
7. मलनिःसारण जोडणी- प्रथम पदपथ जोडणी  
8. हंगामी चौकीची उभारणी जोडपत्र
9. पदपथ दिवे जोडणी- विकास नियोजन रस्त्यावरील नवीन जोडणी जोडपत्र
10. पदपथ दिवे जोडणी

प्रवर्गः
  1. नवीन जोडणी
    1. विद्यमान महानगरपालिका रस्ते
    2. शासकीय गलिच्छ वस्त्या
    3. 63के घोषित रस्ते

  2. विद्यमान पदपथावरील दिव्यांचे खांब स्थानांतर
    1. विद्यमान महानगरपालिका रस्ते
    2. शासकीय गलिच्छ वस्त्या
    3. 63के घोषित रस्ते
जोडपत्र
11. चरे- नवीन आखणी
        (फक्त 1 नोव्हेंबर पासून 31 मार्च मधील परवानगी)
जोडपत्र
12. रस्ते सोपविणे- पीछेहाट भाग जोडपत्र
13. हंगामी चौकीचे नुतनीकरण जोडपत्र
14. काम करण-या कंपन्यांकडून अधिदान केंलेली अनामत (दुरुस्ती आणि दोष)  
15. चरे- दुरुस्ती आणि दोष
(च-यांची सरासरी लांबी 5 मीटरपेक्षा जास्त नाही)
जोडपत्र

संमति देणारे प्राधिकारी सहाय्यक अभियंता-परिरक्षण/सहाय्यक आयुक्त (विभाग)
कार्यवाही कालावधी अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी). रस्त्यावरील दिव्यांसाठी अर्ज आणि रस्ता ताब्यात घेण्यासाठी 4 ते 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.
अर्ज छाननी पातळीअन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया.दोनपेक्षा जास्त-जलवाहिनीवर अवलंबून
अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया (विवक्षित प्रकरणी खड्डे, सकाका,सआही सामील आहेत., सशुल्क वाहनतळाकरिताही )

लागू असलेले शुल्क
नवीन परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननीपरवाना शुल्क
सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क

अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न *अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ०६/०६/२०१६