आज व्यवसायाचा आवश्यक भाग असलेला, प्रकाशमय जाहिराती, भिंतीवरील चित्रे किंवा फुग्यांवरील अक्षरे आणि दुकाने, सिनेमागृहे, पेट्रोल पंप आणि कार्यालये इ. साधनांनी जाहिराती प्रदर्शित करण्याकरिता परवानगी. बृ.मुं.म.न.पा. अधिनियम,1888 च्या कलम 328 आणि 328 अ अन्वये आणि नियंत्रित अशा प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शनासंबंधी तरतुद.
संमति देणारे प्राधिकारी | वरिष्ठ निरीक्षक (अनुज्ञापन खाते) |
कार्यवाही कालावधी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाखल्याच्या अर्जाकरिता निरंक अर्ज शुल्कासहित योग्य अर्ज सादर करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र दिले जाते. अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) |
अर्ज छाननी पातळी | नुतनीकरण आणि नक्कल प्रत दाख्ल्याकरिता एक पातळी अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया |
लागू असलेले शुल्क
नवीन व्यवसाय परवाना अर्ज सादर करतेवेळी देय छाननी शुल्क |
सर्व अर्जांकरिता सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क |
अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६