घनकचरा व्यवस्थापन, नाले, पर्जन्य जल वहिन्या, रस्ते आणि वाहतुक, कारखाने, परवाने देणे, पाणी पुरवठा, किटक नियंत्रण, अनधिकृत इमारती इ. संबंधित तक्रारी नागरिक खालील दिलेल्या पध्दतीद्वारा नोंदवू शकतात.
- घर/कार्यालय किंवा सायबर कॅफेमधून आमच्या नागरी पोर्टलला भेट दिल्यानंतर कोणत्याही संगणकास इंटरनेट जोडल्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदणी अर्ज भरता येतो.
- महानगरपालिकेने स्थापित केलेल्या बृ.मु.म.न.पा.च्या कोणत्याही 24 विभागामधील जवळील नागरिक सुविधा केंद्रास (ना सु कें) भेट दिल्याने
- दूरध्वनी क्रमांक 1916 यावर दूरध्वनी केल्याने