मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका स्थापत्य समिती (शहर) ची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) प्रमाणे महानगरपालिकेने सहा विशेष समित्यांची नेमणूक केली आहे.

स्थापत्य समिती(शहर)

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका स्थापत्य समिती (शहर) ची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

कामकाज

स्थापत्य समिती (शहर)ची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुस-या वेळेस घेता येते. (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

  1. विशेष समितीची प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणा-या सभेचा दिवस व वेळ निश्चित करताल (मुं.म.न.पा. नियम 2007).
  2. कार्यपध्दती नियमावली अन्वये, समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी चार दिवसापेक्षा कमी नाही त्या दिवशी विशेष सभा बोलाविल.
  3. कार्यपध्दती नियम क्र. 8;अन्वये विशेष समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता असते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक विशेष समिति आपल्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करील. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिकामे झाल्यास समिति तिचया पदावधीच्या न संपलेल्या अवधीपुरती ती जागा भरील. मध्यंतरीचया काळात समितीचे काम बंद पडले नाही तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे लगत पुढील कार्यालयीन वर्षातील समितीची पहिली सभा भरेपर्यंत पद धारण करतील. परंतु ते पुन्हा निवडून येण्यास पात्र असतील.
 
गणसंख्या समितीच्या सभेत कोणत्याही वेळी अध्यक्ष धरुन उपस्थित असलेले सदस्य नऊहून कमी आहेत असे अध्यक्षांच्या नजरेस आण्ण्यात आले तर अध्यक्षांनी ती सभा दुस-या कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब केली पाहिजे आणि त्या सभेसाठी त्यांस योग्य वाटेल ती वेळ व जागा ठरविली पाहिजे आणि अशा सभेत निकालात काढले पाहिजे किंवा जर ती न्रतरची सभाही पुढे तहकूब करण्यात आलेलया कोणत्याही नंतरच्या सभेत, परंतु उक्त अधिनियमाचे कलम 38-अ पोटकलम(6) याच्या दोन परंतुकापैकी लागू असलेल् कोणत्याही परंतुकात येणारी कामकाजाची बाब सोडून, ते निकालात काढले पाहिजे, मग अध्यक्ष् धरुन त्या सभेस उपस्थित असलेल्या नऊ सदस्यांची मिळून गणपूर्ती झलेली असो वा नसो.
 
आयुक्तांना उपस्थित राहण्याचा अधिकार आयुक्तांस किंवा त्यांनी नेमलेल्या कोणत्याही अधिका-यास समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

विशेष समितीचे कामकाजाचे कार्यक्षेत्र

"अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 38-अ च्या पोटकलम (1) अन्वये, यावरुन महानगरपालिकेने स्वतःस मिळालेले अधिकार वापरुन निश्चित केलेले विशेष समित्यांचे कामकाजाचे क्षेत्र (महानगरपालिकेचा दिनांक 11 मे 1999 चा ठराव क्रमांक 46).

अ.क्र. विशेष समितीचे नाव कामकाजाचे क्षेत्र
1) विशेष समिती (शहर)
  1. नगर अभियंता खाते आणि त्यांसंबंधीचे प्रश्न
  2. जल अभियंता खाते* आणि त्यांसंबंधीचे प्रश्न
  3. अग्निशतन दल आणि त्यांसंबंधीचे प्रश्न
  4. सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असलेले अन्य प्रश्न
  5. अनुज्ञापन खाते हे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विनियम अंमलात आणीत असेल तेथवर
  6. विभाग अधिकारी (मालमत्ता) आणि त्यांसंबंधीचे प्रश्न
  7. कामाची पाहणी*

* मु.म.न.पा. अधिनियमाच्या कलम 9 आणि 10 च्या हेतुकरिता जल अभियंता खात्यासंबंधातील प्रश्न स्थायी समितीच्या अखत्यारित येतात.( महानगरपालिकेचा दिनांक 15 मार्च 1973 चा ठराव क्रमांक 2488 पहा).** महानगरपालिकेचा दिनांक 8 मे 1930 चा ठराव क्रमांक 1975 याचा परिच्छेद 5 पुढीलप्रमाणे आहेः-“ 5. शहरातील निरनिराळया बांधकामांच्या पाहणीच्या बाबतीत, महानगरपालिका आयुक्तींना आपले 11 जानेवारी 1930 चे पत्र क्र. एमसी- 54 सी मधील परिच्छेद 2 मध्ये सुचविलेली कार्यपध्दती अनुसरावी अशी स्थापत्य समितीस विनंति करावीः-“ आता अभियांत्रिकी विभागाच्या पुनर्रचनेस मुजुरी मिळालेली असल्याने सध्याच्या गटारे आणि रस्ते इत्यादी समितीच्या जागी कलम 38-अ खाली एक नवी अभियांत्रिकी समिती नेमावी लागेल. महानगरपालिकेला कलम 66 खाली आपले अधिकार त्या समितीकडे सोपविता येतील आणि त्या संपूर्ण समितीने किंवा तिच्या काही सदस्यांनी शहरातील निरनिराळया बांधकामांची पाहणी करण्यास व जेहा आवश्यक असेल तेव्हा महानगरपालिका आयुक्तांकडून प्रतिवृत्त मागविण्यास सामान्यपणे हरकत असणार नाही. ह्यामुळे आयुक्तांच्या कार्यकारी अधिकारत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होण्याचे कारण नाही. अर्थात समिती महानगरपालिकेच्या दुय्यम अधिका-यांचे किंवा कंत्राटदारांचे निवेदन लिहून घेणार नाही. मात्र त्यांना आवश्यक वाटेल ती चौकशी करण्यास आयुक्तांस सांगतील.”

सद्यस्थितीत स्थापत्य समिती (शहर)मध्ये सध्या 35 सदस्य आहेत  

स्थापत्य समिती(उपनगरे)

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका स्थापत्य समिती (उपनगरे) ची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

कामकाज

स्थापत्य समिती (उपनगरे)ची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुस-या वेळेस घेता येते. (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

  1. विशेष समितीची प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणा-या सभेचा दिवस व वेळ निश्चित करताल (मुं.म.न.पा. नियम 2007).
  2. कार्यपध्दती नियमावली अन्वये, समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी चार दिवसापेक्षा कमी नाही त्या दिवशी विशेष सभा बोलाविल.
  3. कार्यपध्दती नियम क्र. 8;अन्वये विशेष समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता असते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक विशेष समिति आपल्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करील. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिकामे झाल्यास समिति तिचया पदावधीच्या न संपलेल्या अवधीपुरती ती जागा भरील. मध्यंतरीचया काळात समितीचे काम बंद पडले नाही तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे लगत पुढील कार्यालयीन वर्षातील समितीची पहिली सभा भरेपर्यंत पद धारण करतील. परंतु ते पुन्हा निवडून येण्यास पात्र असतील.
 
गणसंख्या समितीच्या सभेत कोणत्याही वेळी अध्यक्ष धरुन उपस्थित असलेले सदस्य नऊहून कमी आहेत असे अध्यक्षांच्या नजरेस आण्ण्यात आले तर अध्यक्षांनी ती सभा दुस-या कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब केली पाहिजे आणि त्या सभेसाठी त्यांस योग्य वाटेल ती वेळ व जागा ठरविली पाहिजे आणि अशा सभेत निकालात काढले पाहिजे किंवा जर ती न्रतरची सभाही पुढे तहकूब करण्यात आलेलया कोणत्याही नंतरच्या सभेत, परंतु उक्त अधिनियमाचे कलम 38-अ पोटकलम(6) याच्या दोन परंतुकापैकी लागू असलेल् कोणत्याही परंतुकात येणारी कामकाजाची बाब सोडून, ते निकालात काढले पाहिजे, मग अध्यक्ष् धरुन त्या सभेस उपस्थित असलेल्या नऊ सदस्यांची मिळून गणपूर्ती झलेली असो वा नसो.
 
आयुक्तांना उपस्थित राहण्याचा अधिकार आयुक्तांस किंवा त्यांनी नेमलेल्या कोणत्याही अधिका-यास समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

विशेष समितीचे कामकाजाचे कार्यक्षेत्र

"अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 38-अ च्या पोटकलम (1) अन्वये, यावरुन महानगरपालिकेने स्वतःस मिळालेले अधिकार वापरुन निश्चित केलेले विशेष समित्यांचे कामकाजाचे क्षेत्र (महानगरपालिकेचा दिनांक 11 मे 1999 चा ठराव क्रमांक 46).

अ.क्र. विशेष समितीचे नाव कामकाजाचे क्षेत्र
1) विशेष समिती (उपनगरे) ( फक्त उपनगरीय भागांशी संबंधित प्रकरणे)
  1. नगर अभियंता खाते आणि त्यांच्या अखत्यारितील प्रश्न
  2.   जल अभियंता खाते* आणि त्यांच्या अखत्यारितील प्रश्न
  3. अग्निशतन दल आणि त्यांच्या अखत्यारितील प्रश्न
  4. सार्वजनिक सुरक्षेला परिणामकारक अन्य प्रश्न
  5. सार्वजनिक सुरक्षेमधील नियमावली अंमलबजावणी करते म्हणून काही प्रमाणात अनुज्ञापन खाते.
  6. विभाग अधिकारी (मालमत्ता) आणि त्यांच्या अखत्यारितील प्रश्न
  7. कामाची पाहणी*

* मु.म.न.पा. अधिनियमाच्या कलम 9 आणि 10 च्या हेतुकरिता जल अभियंता खात्यासंबंधातील प्रश्न स्थायी समितीच्या अखत्यारित येतात.( महानगरपालिकेचा दिनांक 15 मार्च 1973 चा ठराव क्रमांक 2488 पहा).** महानगरपालिकेचा दिनांक 8 मे 1930 चा ठराव क्रमांक 1975 याचा परिच्छेद 5 पुढीलप्रमाणे आहेः-“ 5. शहरातील निरनिराळया बांधकामांच्या पाहणीच्या बाबतीत, महानगरपालिका आयुक्तींना आपले 11 जानेवारी 1930 चे पत्र क्र. एमसी- 54 सी मधील परिच्छेद 2 मध्ये सुचविलेली कार्यपध्दती अनुसरावी अशी स्थापत्य समितीस विनंति करावीः-“ आता अभियांत्रिकी विभागाच्या पुनर्रचनेस मुजुरी मिळालेली असल्याने सध्याच्या गटारे आणि रस्ते इत्यादी समितीच्या जागी कलम 38-अ खाली एक नवी अभियांत्रिकी समिती नेमावी लागेल. महानगरपालिकेला कलम 66 खाली आपले अधिकार त्या समितीकडे सोपविता येतील आणि त्या संपूर्ण समितीने किंवा तिच्या काही सदस्यांनी शहरातील निरनिराळया बांधकामांची पाहणी करण्यास व जेहा आवश्यक असेल तेव्हा महानगरपालिका आयुक्तांकडून प्रतिवृत्त मागविण्यास सामान्यपणे हरकत असणार नाही. ह्यामुळे आयुक्तांच्या कार्यकारी अधिकारत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होण्याचे कारण नाही. अर्थात समिती महानगरपालिकेच्या दुय्यम अधिका-यांचे किंवा कंत्राटदारांचे निवेदन लिहून घेणार नाही. मात्र त्यांना आवश्यक वाटेल ती चौकशी करण्यास आयुक्तांस सांगतील.”

स्थापत्य समिती (उपनगरे) मध्ये सध्या 36 सदस्य आहेत सदस्यांची माहितीकरिता  

सार्वजनिक आरोग्य समिती

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती ची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

कामकाज

सार्वजनिक आरोग्य समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुस-या वेळेस घेता येते. (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

  1. विशेष समितीची प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणा-या सभेचा दिवस व वेळ निश्चित करताल (मुं.म.न.पा. नियम 2007).
  2. कार्यपध्दती नियमावली अन्वये, समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी चार दिवसापेक्षा कमी नाही त्या दिवशी विशेष सभा बोलाविल.
  3. कार्यपध्दती नियम क्र. 8;अन्वये विशेष समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता असते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक विशेष समिति आपल्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करील. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिकामे झाल्यास समिति तिचया पदावधीच्या न संपलेल्या अवधीपुरती ती जागा भरील. मध्यंतरीचया काळात समितीचे काम बंद पडले नाही तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे लगत पुढील कार्यालयीन वर्षातील समितीची पहिली सभा भरेपर्यंत पद धारण करतील. परंतु ते पुन्हा निवडून येण्यास पात्र असतील.
 
गणसंख्या समितीच्या सभेत कोणत्याही वेळी अध्यक्ष धरुन उपस्थित असलेले सदस्य नऊहून कमी आहेत असे अध्यक्षांच्या नजरेस आण्ण्यात आले तर अध्यक्षांनी ती सभा दुस-या कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब केली पाहिजे आणि त्या सभेसाठी त्यांस योग्य वाटेल ती वेळ व जागा ठरविली पाहिजे आणि अशा सभेत निकालात काढले पाहिजे किंवा जर ती न्रतरची सभाही पुढे तहकूब करण्यात आलेलया कोणत्याही नंतरच्या सभेत, परंतु उक्त अधिनियमाचे कलम 38-अ पोटकलम(6) याच्या दोन परंतुकापैकी लागू असलेल् कोणत्याही परंतुकात येणारी कामकाजाची बाब सोडून, ते निकालात काढले पाहिजे, मग अध्यक्ष् धरुन त्या सभेस उपस्थित असलेल्या नऊ सदस्यांची मिळून गणपूर्ती झलेली असो वा नसो.
 
आयुक्तांना उपस्थित राहण्याचा अधिकार आयुक्तांस किंवा त्यांनी नेमलेल्या कोणत्याही अधिका-यास समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

विशेष समितीचे कामकाजाचे कार्यक्षेत्र

"अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 38-अ च्या पोटकलम (1) अन्वये, यावरुन महानगरपालिकेने स्वतःस मिळालेले अधिकार वापरुन निश्चित केलेले विशेष समित्यांचे कामकाजाचे क्षेत्र (महानगरपालिकेचा दिनांक 11 मे 1999 चा ठराव क्रमांक 46).

अ.क्र. विशेष समितीचे नाव कामकाजाचे क्षेत्र
1) सार्वजनिक आरोग्य समिती सातवे राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व सेठ गर्धनदास सुंदरदास वैद्यकिय महाविद्यालय, संसर्गजन्य रोगांचे कस्तुरबा रुग्णालय. महानगरपालिकेचया बाह्य दवाखान्यांतील वैद्यकिय मदत, गरीबांना त्यांच्या घरी देण्यात येणारे वैद्यकिय व शुश्रुषाविषयक सहाय्य, गुप्तरोगाचे दवाखाने, क्षयरोग प्रतिबंधक संस्था आणि महानगरपलिकेकडून आर्थिक सहय्य मिळणारी कोणतीही कैद्यकिय संस्था यासंबंधीचे सर्व प्रश्न आरोग्य विभाग(रस्त्यांची साफसफाई, संडास, मुतारी वगैरेंची सफाई, इत्यादी धरुन) स्थापत्य समितीच्या अधिकारक्षेत्रात येणारे यांत्रिकी विभागासंबंधीचे प्रश्न वगळून

सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये सध्या 36 सदस्य आहेत
Member List 

बाजार व उद्यान समिती

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका बाजार व उद्यान समितीची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

कामकाज

बाजार व उद्यान समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुस-या वेळेस घेता येते. (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

  1. विशेष समितीची प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणा-या सभेचा दिवस व वेळ निश्चित करताल (मुं.म.न.पा. नियम 2007).
  2. कार्यपध्दती नियमावली अन्वये, समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी चार दिवसापेक्षा कमी नाही त्या दिवशी विशेष सभा बोलाविल.
  3. कार्यपध्दती नियम क्र. 8;अन्वये विशेष समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता असते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक विशेष समिति आपल्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करील. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिकामे झाल्यास समिति तिचया पदावधीच्या न संपलेल्या अवधीपुरती ती जागा भरील. मध्यंतरीचया काळात समितीचे काम बंद पडले नाही तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे लगत पुढील कार्यालयीन वर्षातील समितीची पहिली सभा भरेपर्यंत पद धारण करतील. परंतु ते पुन्हा निवडून येण्यास पात्र असतील.
 
गणसंख्या समितीच्या सभेत कोणत्याही वेळी अध्यक्ष धरुन उपस्थित असलेले सदस्य नऊहून कमी आहेत असे अध्यक्षांच्या नजरेस आण्ण्यात आले तर अध्यक्षांनी ती सभा दुस-या कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब केली पाहिजे आणि त्या सभेसाठी त्यांस योग्य वाटेल ती वेळ व जागा ठरविली पाहिजे आणि अशा सभेत निकालात काढले पाहिजे किंवा जर ती न्रतरची सभाही पुढे तहकूब करण्यात आलेलया कोणत्याही नंतरच्या सभेत, परंतु उक्त अधिनियमाचे कलम 38-अ पोटकलम(6) याच्या दोन परंतुकापैकी लागू असलेल् कोणत्याही परंतुकात येणारी कामकाजाची बाब सोडून, ते निकालात काढले पाहिजे, मग अध्यक्ष् धरुन त्या सभेस उपस्थित असलेल्या नऊ सदस्यांची मिळून गणपूर्ती झलेली असो वा नसो.
 
आयुक्तांना उपस्थित राहण्याचा अधिकार आयुक्तांस किंवा त्यांनी नेमलेल्या कोणत्याही अधिका-यास समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

विशेष समितीचे कामकाजाचे कार्यक्षेत्र

"अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 38-अ च्या पोटकलम (1) अन्वये, यावरुन महानगरपालिकेने स्वतःस मिळालेले अधिकार वापरुन निश्चित केलेले विशेष समित्यांचे कामकाजाचे क्षेत्र (महानगरपालिकेचा दिनांक 11 मे 1999 चा ठराव क्रमांक 46).

अ.क्र. विशेष समितीचे नाव कामकाजाचे क्षेत्र
1) बाजार व उद्यान समिती बाजार व उद्यान, उद्यान विभाग ..

सद्यस्थितीत, बाजार व उद्यान समितीमध्ये सध्या 36 सदस्य आहेत सदस्यांची माहितीकरिता
Member List  

विधी समिती

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका विधि समितीची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

कामकाज

विधि समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुस-या वेळेस घेता येते. (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

  1. विशेष समितीची प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणा-या सभेचा दिवस व वेळ निश्चित करताल (मुं.म.न.पा. नियम 2007).
  2. कार्यपध्दती नियमावली अन्वये, समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी चार दिवसापेक्षा कमी नाही त्या दिवशी विशेष सभा बोलाविल.
  3. कार्यपध्दती नियम क्र. 8;अन्वये विशेष समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता असते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक विशेष समिति आपल्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करील. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिकामे झाल्यास समिति तिचया पदावधीच्या न संपलेल्या अवधीपुरती ती जागा भरील. मध्यंतरीचया काळात समितीचे काम बंद पडले नाही तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे लगत पुढील कार्यालयीन वर्षातील समितीची पहिली सभा भरेपर्यंत पद धारण करतील. परंतु ते पुन्हा निवडून येण्यास पात्र असतील.
 
गणसंख्या समितीच्या सभेत कोणत्याही वेळी अध्यक्ष धरुन उपस्थित असलेले सदस्य नऊहून कमी आहेत असे अध्यक्षांच्या नजरेस आण्ण्यात आले तर अध्यक्षांनी ती सभा दुस-या कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब केली पाहिजे आणि त्या सभेसाठी त्यांस योग्य वाटेल ती वेळ व जागा ठरविली पाहिजे आणि अशा सभेत निकालात काढले पाहिजे किंवा जर ती न्रतरची सभाही पुढे तहकूब करण्यात आलेलया कोणत्याही नंतरच्या सभेत, परंतु उक्त अधिनियमाचे कलम 38-अ पोटकलम(6) याच्या दोन परंतुकापैकी लागू असलेल् कोणत्याही परंतुकात येणारी कामकाजाची बाब सोडून, ते निकालात काढले पाहिजे, मग अध्यक्ष् धरुन त्या सभेस उपस्थित असलेल्या नऊ सदस्यांची मिळून गणपूर्ती झलेली असो वा नसो.
 
आयुक्तांना उपस्थित राहण्याचा अधिकार आयुक्तांस किंवा त्यांनी नेमलेल्या कोणत्याही अधिका-यास समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

विशेष समितीचे कामकाजाचे कार्यक्षेत्र

"अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 38-अ च्या पोटकलम (1) अन्वये, यावरुन महानगरपालिकेने स्वतःस मिळालेले अधिकार वापरुन निश्चित केलेले विशेष समित्यांचे कामकाजाचे क्षेत्र (महानगरपालिकेचा दिनांक 11 मे 1999 चा ठराव क्रमांक 46).

अ.क्र. विशेष समितीचे नाव कामकाजाचे क्षेत्र
1) विधि समिती महानगरपालिका अधिनियम व महानगरपालिकेच्या प्रशसनाच्या सर्व बाबींसंबंधीचे इतर अधिनियम, उप-विधि, विनियम, नियम यांचा अर्थ व दुरुस्ती यांसंबंधीचे सर्व प्रश्न.
  1. कर आकारणी आणि वसुली विभाग,
  2. निवडणुकांसंबंधीच्या बाबी,
  3. जकात कार्यालय,
  4. लेखा विभाग,
  5. परवाना विभाग- परवान्यांद्वारे मिळालेल्या महसुलासंबंधीचे प्रश्न.
  6. इतर कोणत्याही विशेष समितीच्या अधिकारक्षेत्रात न येणारे संकीर्ण प्रश्न.

सद्यस्थितीत, सार्वजनिक विधि समितीमध्ये 35 सदस्य आहेत. सदस्यांची माहितीकरिता  

महिला व बाल कल्याण समिती

मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38अ (1) अंतर्गत सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची नेमणूक करते. आपल्या सभेत हजर असलेल्या सदस्यांपैकी 36 सदस्यांचा समावेश असलली आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये प्रत्यायोजित करता येतील तसेच सर्व बाबी व प्रश्न समितीपुढे ठेवून समितीच्या शिफारशींसह महानगरपालिकेस सादर केले पाहिजेत.

कामकाज

महिला व बालकल्याण समितीची सभा महिन्यातून एकदा वा आवश्यकता भासल्यास दुस-या वेळेस घेता येते. (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

  1. विशेष समितीची प्रत्येक सभा महापौरांच्या सल्लामसलतीने महानगरपालिका चिटणीस होणा-या सभेचा दिवस व वेळ निश्चित करताल (मुं.म.न.पा. नियम 2007).
  2. कार्यपध्दती नियमावली अन्वये, समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी पाचपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी चार दिवसापेक्षा कमी नाही त्या दिवशी विशेष सभा बोलाविल.
  3. कार्यपध्दती नियम क्र. 8;अन्वये विशेष समितीचे सभेत कामकाज करण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यकता असते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक विशेष समिति आपल्या सदस्यांपैकी दोन सदस्यांची अनुक्रमे आपला अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करील. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पद रिकामे झाल्यास समिति तिचया पदावधीच्या न संपलेल्या अवधीपुरती ती जागा भरील. मध्यंतरीचया काळात समितीचे काम बंद पडले नाही तर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे लगत पुढील कार्यालयीन वर्षातील समितीची पहिली सभा भरेपर्यंत पद धारण करतील. परंतु ते पुन्हा निवडून येण्यास पात्र असतील.
 
गणसंख्या समितीच्या सभेत कोणत्याही वेळी अध्यक्ष धरुन उपस्थित असलेले सदस्य नऊहून कमी आहेत असे अध्यक्षांच्या नजरेस आण्ण्यात आले तर अध्यक्षांनी ती सभा दुस-या कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब केली पाहिजे आणि त्या सभेसाठी त्यांस योग्य वाटेल ती वेळ व जागा ठरविली पाहिजे आणि अशा सभेत निकालात काढले पाहिजे किंवा जर ती न्रतरची सभाही पुढे तहकूब करण्यात आलेलया कोणत्याही नंतरच्या सभेत, परंतु उक्त अधिनियमाचे कलम 38-अ पोटकलम(6) याच्या दोन परंतुकापैकी लागू असलेल् कोणत्याही परंतुकात येणारी कामकाजाची बाब सोडून, ते निकालात काढले पाहिजे, मग अध्यक्ष् धरुन त्या सभेस उपस्थित असलेल्या नऊ सदस्यांची मिळून गणपूर्ती झलेली असो वा नसो.
 
आयुक्तांना उपस्थित राहण्याचा अधिकार आयुक्तांस किंवा त्यांनी नेमलेल्या कोणत्याही अधिका-यास समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

विशेष समितीचे कामकाजाचे कार्यक्षेत्र

"अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 38-अ च्या पोटकलम (1) अन्वये, यावरुन महानगरपालिकेने स्वतःस मिळालेले अधिकार वापरुन निश्चित केलेले विशेष समित्यांचे कामकाजाचे क्षेत्र (महानगरपालिकेचा दिनांक 11 मे 1999 चा ठराव क्रमांक 46).

अ.क्र. विशेष समितीचे नाव कामकाजाचे क्षेत्र
1) महिला व बालकल्याण समिती
  1. वस्तु संग्रहालये, तरण तलाव आणि क्रीडासंकुले,
  2. प्रसूतिगृहे, आरोग्य केंद्रे, कुटुंब नियोजन
  3. भारत लोकसंख्या प्रकल्प-पाच,
  4. पुर्व प्राथमिक शिक्षण,
  5. महानगरपालिका प्राथमिक शाळांतून पुरविण्यात येणारा सकस आहार
  6. लैंगिक आजार नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

सद्यस्थितीत, महिला व बालकल्याण समितीमध्ये 36 सदस्य आहेत. सदस्यांची माहितीकरिता