1. विभागाचे नाव सेठ ए.जे.बी. मनपा कान, नाक, घसा रुग्णालय
2. विभागीय सेवा सदर रूग्णालय हे एक कान, नाक, घसा संबंधित रोगांवर उपचार करणारे एक विशेष रूग्णालय आहे.

उपलब्ध सुविधा:
1. बाहयरुग्ण विभाग
2. आंतररुग्ण विभाग
3. वाक् श्रवण विभाग
4. क्ष किरण विभाग
5. प्रयोगशाळा
6. औषधालय
7. शस्त्रक्रियाविभाग
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी सेठ ए.जे.बी. मनपा कान, नाक, घसा रुग्णालय
महर्षि दधिची मार्ग,
फोर्ट, मुंबई :४००००१
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
5. चालू असलेले प्रकल्‍प सेठ ए.जे.बी. मनपा कान, नाक, घसा रुग्णालयाच्या पुरातन वास्तु
इमारतीची व्यापक दुरूस्ती / पुनर्स्थापनेची कामे मनपाच्या पुरातन वास्तु
जतन विभागामार्फत चालु आहे.
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जनमाहिती अधिकारी:
डॉ. श्रीमती धनश्री विश्‍वेश मुळे (वैद्यकियअधिकारी) आणि,
डॉ. श्री. अतुल चुडामल वायकोळे (वैद्यकियअधिकारी)
जनमाहिती अधिकारी
सेठ ए.जे.बी. मनपा कान, नाक, घसा रुग्णालय,
महर्षि दधिची मार्ग,
फोर्ट, मुंबई :४००००१.
ईमेल : cmo.enth@mcgm.gov.in
दुरध्वनी : ०२२ २२०४३३२/ २५२६

प्रथम अपीलीय अधिकारी:डॉ. दिपिका अजय राणा
प्रमुख वैद्यकियअधिकारी
जनमाहिती अधिकारी
सेठ ए.जे.बी. मनपा कान, नाक, घसा रुग्णालय,
महर्षि दधिची मार्ग,
फोर्ट, मुंबई :४००००१,
ईमेल : cmo.enth@mcgm.gov.in
दुरध्वनी : ०२२ २२०४३३२/ २५२६
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती 1) सदस्याचे नाव:श्रीम्. गीतांजली तावडे
पद:परिसेविका
संपर्क:०२२ २२०४३३२२

2) सदस्याचे नाव:श्री. विजय तावडे
पद: औषध निर्माता
संपर्क : ०२२ २२०४३३२२

3) सदस्याचेनाव:श्रीमती प्राची वाळवे
पद:परिसेविका
संपर्क : ०२२ २२०४३३२२

4) सदस्याचे नाव:श्री. सुभाष अंकुश
पद: क्ष किरण परिचर
संपर्क: ०२२ २२०४३३२२

5) सदस्याचे नाव:श्री.रमाकांत शिगवण
पद: सफाई कामगार
संपर्क: ०२२ २२०४३३२२

8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे निरंक
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना कान, नाक, घसा संबंधिच्या आजारी रुग्णांच्या सेवेसाठी ५६ वर्षे पुर्णकेले आहेत.
10. ईतर कार्यालयीन माहितीनिरंक
शेवटचे अद्ययावत २६/११/२०२१