1. विभागाचे नाव नायर रुग्णालय दंत महाविद्यालय
2. विभागीय सेवा प्रमुख दंत महाविद्यालय , दर्जात्मक दंतोपचार देणारी संस्था
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी डॉ. ए.ल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई
दूरध्वनी क्र.: 022 23082716 / 022 23083884
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी डॉ. ए.ल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई
दूरध्वनी क्र.: 022 23082716 / 022 23083884
5. चालू असलेले प्रकल्‍प नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण व विविधा दंतोपचार विभाग व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सुविधा असलेली प्रस्तावित नवीन 11 मजली इमारत
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जनमाहिती अधिकारी:
श्रीमती सुप्रिया य. पडते,
प्रशासकीय अधिकारी,

प्रथम अपीलीय अधिकारी :
डॉ.(श्रीमती) आरती प्र. वाडकर,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती अध्यक्ष :
डॉ. (श्रीमती) स्नेहल इंगोले,
सहयोगी प्राध्यापक, मुखशल्यशास्त्रक्रिया विभाग

अशासकीय संस्थेचे सभासद :
श्रीमती स्नेहा खांडेकर

सभासद :
डॉ. के.पी. संसारे, सहयोगी प्राध्यापक,
मुखरोगनिदान व क्ष-किरण विभाग

श्रीमती सुप्रिया य. पडते,

प्रशासकीय अधिकारी (ना.रु.दं.म.)

श्रीमती ज्योती पासे, प्रमुख वैद्यकीय
ग्रंथपाल (ना.रु.दं.म.)

श्रीमती सुजाता गायकवाड, मेट्रन

श्रीमती एच.एस. चित्रे, मुख्य लिपिक,
विद्यार्थी विभाग

कुमारी सुश्मिता बारीक, पी.जी.
प्रतिनिधी

श्री. रमेश बुथकर, हविलदार
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे सन 2015-16 मधील उपचार घेतलेल्या एकूण रुग्णांची संख्या – 3,26,541 इथिकल क्लिनिकल प्रॅक्टीसच्या सर्वेक्षणानुसार भारतामधील विशेष दर्जात्मक व तंत्रात्मक प्रगत पहिल्या 4 महाविद्यालयात समावेश
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना 83 वर्षे जुने महापालिकेचे एकमेव दंत महाविद्यालय
10. ईतर कार्यालयीन माहिती N.A
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६