1. विभागाचे नाव अनुज्ञापन खाते
2. विभागीय सेवा अनुज्ञापन खात्या्चे कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्या त आले असून ते २४ विभागांच्याा कार्यक्षेत्रांमध्ये् विभागले गेले आहे. याप्रमाणे महानगरपालिका अधिनियम १८८८ अन्व‍ये सर्व अधिकाराचे विकेंद्रीकरण विभागीय स्तेरावर सहाय्यक आयुक्ता आणि परिमंडळीय उपायुक्त यांना देण्या त आले आहेत. व्यावसायधारक/ जाहिरातधारक यांना देण्याकत येणारी अनुज्ञापत्रे/परवाने यांचे अधिकार विभागीय स्तचरावर वरिष्ठभ निरीक्षक व सहाय्यक आयुक्तव यांच्याे मार्फत महापालिकेच्याी देय धोरणानुसार व परिपत्रकानुसार मंजुर करण्यापकरिता, त्या चे जतन करण्यातकरिता तसेच त्याफवर नियंत्रण ठेवण्यापकरिता व व्यचवसायधारक/ जाहिरातधारक यांच्यावशी समन्व्य साधण्यावकरिता अधिकार देण्यांत आले आहेत.

कलम ३१३(१)(ब)(क) अन्व>ये दुकानफळी, सरकते दरवाजे, दर्शकपाटे, लोंबती छते याकरिता देण्याात येणारी अनुज्ञापत्रे मंजुर करण्याित येतात.

कलम ३१३ (अ) व (ब) अन्व<ये यापूर्वी देण्याहत आलेली अनुज्ञापत्रे विभाग स्तारावर नागरी सुविधा केंद्रामार्फत नूतनीकरण केली जातात.

कलम ३२८/३२८अ अन्व<ये देण्या्त येणारे आकाशचिन्हेत व व्या्पारी जागेवरील जाहिरात यासाठी परवानगी देणे व त्यांकची नियमितता राखणे.

कलम ३९४च्या अंतर्गत येणारे परिशिष्ट “एम” मध्ये नमूद केल्याप्रमाणे, अनुज्ञेय / अधिकृत व्यवसाय व साठे यांच्यावरव्य३वसायधारकांना अनुज्ञापत्रे मंजूर करणे. त्या”प्रमाणे अनधिकृत ज्वालाग्राही, विषारी व धोकादायक रसायनांच्या उत्पादनावर व साठ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येते.
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी अनुज्ञापन अधीक्षक यांचे कार्यालय
दादर उदंचन केंद्र, 6 वा मजला,
मलःनिसारण प्रचालन प्रशासकीय इमारत, 249,
सेनापती बापट मार्ग,
दादर (प.), मुंबई - 400 028.
दूरध्वनी क्र. 022 24211203
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निगडीत नाही.
5. चालू असलेले प्रकल्‍प निगडीत नाही.
6.माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी इथे क्लिक करा
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती सदर समितीचे अधिकार उप अनुज्ञापन अधीक्षीका श्रीम. नीला पतंगे यांना प्रदान करण्‍यात आले आहे
8.महत्‍वाची साध्‍य केलेली कामे नाही
9. विशेष महत्‍वाच्‍या घटनानाही
10.ईतर कार्यालयीन माहिती नाही
Last updated on 31/12/2016