1. विभागाचे नाव कस्तुरबा रुग्णालय
साने गुरुजी मार्ग,
मुंबई - ४०० ०११
2. विभागीय सेवा सर्व संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वेगळे ठेवण्यात येवून त्यांच्यावर उपचार केले जातात.
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी कस्तुरबा रुग्णालय,
साने गुरुजी मार्ग,
मुंबई - ४०० ०११

मध्यवर्ती विश्लेषण प्रयोगशाळा,
साने गुरुजी मार्ग,
मुंबई - ४०० ०११
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी १. मॉलेक्युलर डायग्नोस्टिक रेफरन्स लॅबोरेटरी
२. हायपर बेरिक ऑक्सिजन थेरेपी
३. सेंटल अनालिटीकल लॅबोरेटरी
5. चालू असलेले प्रकल्‍प १. वेगवेगळया संसर्गजन्य रोगांच्या रुग्णासाठी १० खाटांचा आयासेलेशन वॉर्ड निर्माण करण्यात येत आहे

२. वेगवेगळया संसर्गजन्य रोगांच्या रुग्णासाठी आयसोलेशन रुम्स निर्माण करण्यात येत आहे
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी प्रथम अपीलीय अधिकारी:
डॉ.श्री.शांताराम बा.नाईक
संयुक्त कार्यकारी आरोग्य
naiku008@rediffmail.com
दुरध्वनी क्र: २४१३४५६०(३२१)
वैद्यकीय अधिक्षक,
एफ/दक्षिण कार्यालय, दुसरा मजला,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल,
मुंबई - ४०० ०१२

माहिती अधिकारी:
डॉ. श्री.चंद्रकांत पवार
वैद्यकीय अधिक्षक
kasturbahospital@yahoo.com
दुरध्वनी क्र: २३०२७७००(७६९)
कस्तुरबा रुग्णालय,
साने गुरुजी मार्ग,
मुंबई - ४०० ०११
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती १. डॉ.श्रीमती अनुराधा बोरकर
२. श्रीमती वर्षा जोशी
३. श्रीमती देविका चिपकर
४. श्री.मुकेश अंभिरे
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे इबोला व्हायरस डीसीजच्या रुग्णांसाठी आयसोलेशन रुम्स निर्माण केल्या आहेत
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना N.A
10. ईतर कार्यालयीन माहिती N.A
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६