१. विभागाचे नाव किटकनाशक कार्यालय
२. विभागीय सेवा किटकजन्‍य आजारांचे नियंत्रण करणे
जसे की मलेरीया, डेंग्‍यु , चिकूनगुनिया ,
मुषकजन्‍य प्‍लेग व लेप्‍टोस्‍पायरसिस इ.रोगांचे नियंत्रणाची पद्धत
१) डास नियंत्रण
अ) डासअळी नियंत्रण कारवाई
ब) धुम्रफवारणी
२) मक्षिका नियंत्रण
३) मुषक नियंत्रण
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी किटकनाशक विभाग ,
सार्वजनिक आरोग्‍य खाते
गिल्‍डर टॅंक इमारत,
२ रा मनला,
डॉ.दादासाहेब भडकमकर मार्ग,
ग्रॅंट रोड(पूर्व)
मुंबई:४००००७
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी पत्ता, संपर्क व छायाचिञे-निरंक
५. चालू असलेले प्रकल्‍प १) बाह्यस्‍त्रोताव्‍दारे वाहनविराजीत धुम्रफवारणी
२) एस.एम.पीए.,
बरोजगार स्‍वयंसेवी संस्‍था,
सहकारी संस्‍थाव्‍दारे रात्रपाळी मुषक संहारण
६. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी नांव, पद, ई मेल आयडी व संपर्क
जन माहिती अधिकारी
१) श्री.चेतन विजय चौबळ,
उप.किटकनाश‍क अधिकारी (शहर)
२) श्री.दिनेश सुदाम शिवतरकर, उप.किटकनाशक अधिकारी(पूर्व उपनगरे)
३) श्री.रोहिदास महादेव भोर, उप.किटकनाशक अधिकारी (पश्चिम उपनगरे)
४)श्रीम.सविता विनायक महाशब्‍दे,
प्रशासकीय अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी
श्री.राजन अर्जुन नारिंग्रेकर (किटकनाशक अधिकारी)
किटकनाशक विभाग , सार्वजनिक आरोग्‍य खाते
गिल्‍डर टॅंक इमारत,
२ रा मजला, डॉ.दादासाहेब भडकमकर
मार्ग, ग्रॅंट रोड(पूर्व) मुंबई:४००००७
इमेल: io.phd@mcgm.gov.in
io_phd@rediffmail.com
iophd.mcgm@gmail.com
फोन न.२३०११९५८
७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती कार्यालयाचा पत्ता, सदस्यांची नावे, पद,
ई मेल आयडी व संपर्क
१)अध्‍यक्ष डॉ.श्रीम.मंगला गोमरे ,
उप.कार्यकारी आरोग्‍य
अधिकारी मोब.न.९८३३८९८६८८
२) उपाध्‍यक्ष श्रीम.स्मिता मिंढे, प्रशासकीय अधिकारी
न.०२२ २४१३४९२५
३) सदस्‍य:श्री.राजेंद्र गोसावी, मुख्‍य लिपिक
मोब.न.९८१९३००१३८
४) सदस्‍य:श्रीम.कृपा नामदे, लिपिक मोब न.९१६७३४०६४६
५) सदस्‍य: श्रीम. निलीमा देशपांडे, प्रयोगाशाळाा तंत्रज्ञ मोब. न.९८९२६९१३७८
६) सदस्‍य: श्रीम.विद्या जगे . सहाय्यक नर्स प्रसुती मोब न.८६५२१२०१३०
७) सदस्‍य:शांताराम जोगळे, शिपाई मोब.न.८२३७१९४९१५
८) सदस्‍य:श्रीम.उर्मिला सांळुखे, प्रतिनीधी (अक्षरा) स्‍वंयसेवी संस्‍था
पत्‍ता :सार्वजनिक आरोग्‍य खाते एफ/दक्षिण विभाग, ३ रा मजला , परळ
८. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे मान.आयुक्‍त यांच्‍यामार्फत "ऑफीसर ऑफ द मंथ" म्‍हणून फेब्रुवारी २०१६ मध्‍ये किटकनाशक अधिकारी यांची निवड.
९. विशेष महत्‍वाच्‍या घटना मॉस्‍क्‍युटो अॅबेटमेंट कमिटी मिटींग दर वर्षी पावसाळयापूर्वी
शेवटचे अद्ययावत १८/०४/२०१७