1. विभागाचे नाव सेठ गो.सु.वैद्यकीय महाविद्यालय व रा.ए.स्मारक रुग्णालय
2. विभागीय सेवा वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा आणि संशोधन
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी अधिष्ठाता, सेठ गो.सु.वैद्यकीय महाविद्यालय व रा.ए.स्मारक रुग्णालय
आणि संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) आचार्य दोंदे मार्ग,
परेल, मुंबई - 400 012.
दुरध्वनी क्र. 022 24107000
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी अधिष्ठाता, सेठ गो.सु.वैद्यकीय महाविद्यालय व रा.ए.स्मारक रुग्णालय
आणि संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) आचार्य दोंदे मार्ग,
परेल, मुंबई - 400 012.
दुरध्वनी क्र. 022 24107000
Click Here
5. चालू असलेले प्रकल्‍प केईएम रुग्णालयांमध्ये क्ष-किरण चिकित्सा केंद्रे अधिक प्रभावी करण्याबाबत प्रयत्नशील आहे. नवीन डी.एस.ए. मशीन तसेच 160 स्लाईस सी.टी. मशीन केईएम रुग्णालयात स्थापित करण्यात आले आहेत. नवीन स्टेट ऑफ आर्ट एम.आर.आय. मशीन (70 cm.gantry), 128 स्लाईस PET-सी.टी. स्कॅन मशीन रा.ए.स्मा. रुग्णालय येथे स्थापित करण्यात आले आहे. केईएम येथे बायप्लॅनर डी.एस.ए.मशीन बसविण्याचे प्रस्ताविणयात आले आहे.
नागरीकांना प्रभावी आरोग्य सेवा व सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने रुग्ण सेवेच्या प्रचलित पध्दतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिकेच्या रा.ए.स्मारक रुग्णालयासाठी सर्वसमावेशक हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टीम (Health Management Information System) राबवित आहे.
येत्या वर्षामध्ये 5 नवीन मॉडयुलर ऑपरेशन थिएटर्स सुरु करण्यात येतील.बृहन्मुंबई महानगरपालिका जास्त व्हेंटीलेटर्सची संख्या वाढवित असून अतिदक्षता विभागातील प्रत्येक खाटेसाठी एक व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्नशील आहे.
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती Anti ragging committeeअ) कार्यालयातील लैंगिक छळ प्रतिबंधक समिती (अंतर्गत तक्रार समिती)
ब) ऍटी रॅगिग कमिटी
क) रुग्ण तक्रार निवारण समिती
ड) कर्मचारी तक्रार निवारण समिती
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे ROTTO/SOTTO - National Organ Transplant Programme nominated Seth G.S. Medical college and KEM Hospital to undertake the activities of Regional Organ and Tissue Transplant Organization (ROTTO) for western region of country and activities of State Organ and Tissue Transplant Organization (SOTTO) from State of Maharashtra within the budget earmarked for ROTTO.
Seth GS Medical College & KEM Hospital has been recognized as Regional Resource Centre for the Western Region of India i.e. states of Gujarat, Maharashtra and Goa under National Medical Colleges Network to be established by Ministry of Health & Family Welfare, Government of India. In the first phase 5 Medical Colleges of the region will be connected to KEM Hospital through National Knowledge Network(NKN)
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना सेठ गो.सु.वैद्यकीय महाविद्यालय व रा.ए.स्मारक या द्वय संस्थांचा 91 वा वर्धापन दिन दि.22 जानेवारी, 2017 रोजी साजरा करण्यात आला.
10. ईतर कार्यालयीन माहिती State Appropriate Authority granted recognition to the HandTransplantation operations at KEM hospital. Department of Neurology started Stroke OPD and emergency treatment within 4 hours with best cure result.
शेवटचे अद्ययावत ०५/०३/२०१७