१. विभागाचे नाव उप आयुक्त(विशेष अभियांत्रिकी)
२. विभागीय सेवा विभाग कार्य / सेवांची यादी
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी जल अभियंता
वरळी इंजिनिअरिंग हब इमारत, १ला मजला,
डॉ. ई. मोझेस मार्ग, वरळी नाका,
मुंबई - 400018,
दूरध्वनी क्र. 24955268

प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प),
वरळी इंजिनिअरिंग हब इमारत, १ला मजला,
डॉ. ई. मोझेस मार्ग, वरळी नाका,
मुंबई - 400018,
दूरध्वनी क्र. 24963739
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
५. चालू असलेले प्रकल्‍प महत्वाचे चालू प्रकल्प यादी
६. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जन माहिती अधिकारी:-
श्रीम. उज्वला प्र. जाधव
उप आयुक्त(वि.अ.) यांचे प्रशासकीय अधिकारी
ao01dmc.se@mcgm.gov.in
दूरध्वनी क्र. 22620251 वि.क्र. 2306

प्रथम अपीलीय अधिकारी:-
श्री. रमेश बा. बांबळे
उप आयुक्त(वि.अ.)
dmcsemcgm@yahoo.com
दूरध्वनी क्र. 22620993
७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती निरंक
८. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे १) मध्य वैतरणा धरणाचे बांधकाम पूर्ण झाले असुन त्यामधुन 455 MLD पाण्याचा पुरवठा मुंबई शहरा करिता केला जातो.
२) मोडक सागर जलाशय येथे लेक टॅपिंग करुन तयार झालेल्या 136 M THD अंतर्गत बोगद्याद्वारे मोडकसागर जलाशयातून 40 MLD अतिरिक्त पाणी उचलणे शक्य झाले.
३) 14 कि.मी. लांब व 5500 मि.मी. व्यासाच्या गुंदवली ते भांडुप संकुल हा जलबोगदा डिसेंबर २०१६ मध्ये कार्यान्वित करण्यात आला.
९. विशेष महत्‍वाच्‍या घटना निरंक
१०. ईतर कार्यालयीन माहिती निरंक
शेवटचे अद्ययावत २०/०२/२०१७