1. विभागाचे नाव देवनार पशुवधगृह
2. विभागीय सेवा कार्य:
1.अनुज्ञाप्ती पत्र देणे, शृंगीं जनावरांच्या वधाच्या वेळा निश्चित करणे, पशुवधगृहाचे अन्य कायदे व म.न.पा. उपविधी 461(के,ल,म,न.), 462 याद्वारे नियमन करणे.
2.देवनार पशुवधगृहाचे तसेच तेथील बाजाराचे परिरक्षण करणे
3.विहित पशुवधशुल्क आकारुन अनुज्ञाप्तीधारकांनी आणलेल्या जनावरांचा वध करुन देणे
4.उपउत्पादनांची शास्ञोक्त पदधतीने विल्हेवाट लावणे
5.बाजार विभागाचे दक्षता पथक अनधिकृत वधाच्या उद्देशाने आणलेली शुंगी जनावरे, शेळया, मेंढया व वराह पकडतात त्या प्रमाणे अनधिकृतरित्या विक्रीस आणलेले मांस पकडतात. शेळया मेंढया ठेकेदारास दिल्या जातात. वराह, म्हशी, म्हशीचा पाडा हे लिलाव पध्दतीने अनुज्ञाप्तीधारकास दे.प.गृह येथे वध करण्याकरिता दिली जातात, वधास अयोग्य जनावरे मुंबई जिवदया मंडळी यांच्या ताब्यात विहित शुल्क स्विकारुन दिली जातात. पकडलेले मांस हे नागरिकांस खाण्यास अयोग्य असल्याने शास्त्रोक्त पदधतीने नष्ट केले जाते.
6.बकरी ईद साठी विशेष बाजाराचे, तसेच वधाचे नियमन करणे
7.धार्मिक कारणास्तव फक्त शेळया मेंढया घेवून जाण्यासाठी धार्मिक परवाना देणे.
सुविधा :
1. जनावरे उतरण्यासाठी धक्का
2. शेळया मेंढया व शृंगी जनावरांसाठी स्वतंत्र बाजार.
3. जनावरांचे प्रशस्त वाडे.
4. शेळया मेंढया शृंगी जनावरे,व वराह या साठी स्वतंत्र वधगृहे
5. ताजे पाणी पुरविणारे उंदचन पेंद्र
6. बाह्य प्रवाही प्रक्रिया संयंत्र व सांडपाणी व्यवस्थापन
7. महापालिका कर्मचा-यांसाठी दवाखाना
8. मांसवाहिनी यानगृह
9. कामगार,व्यापारी,दुकानदार इ. साठी शाकाहारी व मांसाहारी उपाहारगृहे
10.व्यापारी, दलाल,गवाल,कामगार इ.साठी निवा-याची व्यवस्था.
11.कार्यालयीन इमारत
12.गुणनियंत्रण प्रयोगशाळा
13.निसर्गपुरक बायोगॅस प्रकल्प
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी प्रशासकीय इमारत
महाव्य्वस्थापक यांचे कार्यालय, 1ला मजला,
गोवंडी स्टेशन जवळ, गोवंडी, मुंबई 43
दु.क्र. 022 25563284 / 25563285 / 25563286
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निसर्गपुरक बायोगॅस प्रकल्प, सोलार बॉयलर प्रकल्प
5. चालू असलेले प्रकल्‍प देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण (शहर अभियंता यांच्या देखरेखीखाली)
6.माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी डॉ.पठाण कलिमपाशा, उप.महाव्यवस्थापक, माहिती अधिकारी दु.क्र.: 25563285-87, 25515699 विस्तारीत क्र..303, Email:gm.deonar@mcgm.gov.in
श्री.संदीप म.पाटील, सहाय्यक अभियंता, माहिती अधिकारी दु.क्र.: 25563285 87, 25515699 विस्तारीत क्र..344, Email:aemaint.deonar@mcgm.gov.in
श्री.सचिन ताम्हाणे, सहाय्यक अभियंता, माहिती अधिकारी दु.क्र.: 25563285 87, 25515699 विस्तारीत क्र..304, Email:tsachin_2006@yahoo.co.in
श्रीम.शिल्पा नाईक, प्रशासकीय अधिकारी, माहिती अधिकारी दु.क्र.: 25563285-87, 25515699 विस्तारीत क्र..309
डॉ.योगेश शेट्टये, महाव्यवस्थापक, अपिलिय प्राधिकारी दु.क्र.: 25563285 87, 25515699 विस्तारीत क्र..300, Email:gm.deonar@mcgm.gov.in
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समितीप्रशासकीय इमारतमहाव्य्वस्थापक यांचे कार्यालय, 1ला मजला,गोवंडी स्टेशन जवळ, गोवंडी, मुंबई 43,दु.क्र. 022 25563284 / 25563285 / 25563286,Email:gm.deonar@mcgm.gov.in
प्रशासकीय इमारत महाव्य्वस्थापक यांचे कार्यालय, 1ला मजला,डॉ.योगेश शेट्टये, महाव्यवस्थापक – अध्यक्ष श्रीम.शिल्पा नाईक, प्रशासकीय अधिकारी, सचिव डॉ.राजू बडेकर, वैद्यकीय अधिकारी, सदस्य डॉ.शिवाली गंगावणे, वैद्यकीय धिकारी,सदस्य श्रीम.श्रध्दा मेस्त्री, मुख्य लिपिक, सदस्य् श्रीम.मालन माने, शिपाई, सदस्य
8.महत्‍वाची साध्‍य केलेली कामे Nil
9. विशेष महत्‍वाच्‍या घटनाबकरी ईद सण व्यवस्थापन
10.ईतर कार्यालयीन माहिती Nil
Last updated on 31/12/2016