१. विभागाचे नाव प्रमुख कामगार अधिकारी
२. विभागीय सेवा १. प्रशासन व कामगार यामध्ये समन्वय साधणे.
२. सर्व खाते प्रमुख यांना कामगार कायदे महापालिका सेवानियम व स्थायी आदेश यांची बजावणी करण्यासाठी मदत करणे.
३. प्रशासन व कामगार यांमध्ये चांगले व सौहार्दपूर्व सलोख्याचे संबंध ठेवणे.
४. प्रशासनास कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मदत व मार्गदर्शन करणे.
५. औद्योगिक शांतता राखण्यासाठी कामगार संघटनांशी सलोख्याचे संबंध ठेवणे.
६. चतुर्थश्रेणी कामगारांची भरती करणे आणि विविध खात्यांना आवश्यकतेप्रमाणे कामगार पूरावण्याची व्यवस्था करणे.
७. महानगरपालिकेमधील कामगार/कर्मचा-यांसाठी राबविणयात येणा-या कल्याणकारी योजनांची अमंलबजावणी तसेच पर्यवेक्षण करणे.
८. घन कचरा व्यवस्थापन ,खाते वगळता इतर सर्व खात्यामधील अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी प्रकरणांची छाननी करणे.
९. कामगार कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्ष्रण वर्गाचे आयोजन करणे.
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी १. प्रमुख कामगार अधिकारी यांचे कार्यालय (मुख्यालय)
बृहन्मुंबई महानगरपालिका, सहावा मजला,
विस्तारित इमारत, महापालिका मार्ग,
मुंबई - ४००००१
संपर्क: २२७५४६०४ / २२७५४६०१

२. सह-प्रमुख कामगार अधिकारी (पुर्व उपनगरे) यांचे कार्यालय
सहा. आयुक्त, 'टी' विभाग,
१ ला मजला, लाला देवीदयाळ रोड,
मुलुंड (प.), मुंबई - ४०००८०
संपर्क: २५९१९११६

३. सह-प्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) यांचे कार्यालय
गुरूनानक डिस्पेन्सरी जवळ, धर्मशाळा इमारत,
बांद्रा स्टेशन रोड, बांद्रा (प.),
मुंबई - ४०००५०
संपर्क: २२६४०४२६

४. सह-प्रमुख कामगार अधिकारी (घ.क.व्य) यांचे कार्यालय
खटाव मार्केट बिल्डिंग, ४ था मजला,
स्लेटर रोड,ग्रँटरोड (पश्चिम),
मुंबई - ४००००७
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
५. चालू असलेले प्रकल्‍प निरंक
६. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी प्रथम अपिलिय अधिकारी:
श्री. सहदेव वि. मोहिते
प्रमुख कामगार अधिकारी
Email id: chlo.labour@mcgm.gov.in

जन माहिती अधिकारी :
१. श्री. सुनिल तु. जांगळे
सह प्रकाअ (शहर)
Email id: jchlo.labour@mcgm.gov.in

२. श्री. नितिन प्र. बडगुजर
सह प्रकाअ (पू.उप.) प्र.
Email id: dlwo09.chlo@mcgm.gov.in

३. श्री. अनिल कृ. गोसावी
प्रशासकीय अधिकारी
Email id: ao.chlo@mcgm.gov.in

७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती महानगरपालिका मुख्यालयासाठी कार्यस्थळी महिला लैंगिक छळवणूक प्रतिबंधक समिती कार्यरत असून प्रमुख कामगार अधिकारी हे समितीचे सदस्य आहेत.
८. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे निरंक
९. विशेष महत्‍वाच्‍या घटना निरंक
ईतर कार्यालयीन माहिती कामगार कल्याण केंद्र चालविणे, कर्मचारी व त्याचे कुटुंबासाठी प्रशिक्षण वर्ग, विविध स्पर्धा (नाट्य स्पर्धा, एकांकीका स्पर्धा, कॅरम स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा) आयोजित करणे.
शेवटचे अद्ययावत १२/०१/२०१७