1. विभागाचे नाव प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रचालन)
2. विभागीय सेवा मलनिःसारण जाळे आणि सुविधांचे प्रचालन व परिरक्षण
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी महत्वाच्या प्रतिष्ठापने/उभारणी यादी
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी महत्वाच्या प्रतिष्ठापने/उभारणी यादी
5. चालू असलेले प्रकल्‍प १. चारकोप उदंचन केंद्र येथे ६ एम.एल.डी. क्षमतेचा मलजल प्रक्रिया केंद्र बांधणे.
२. गाळ सुकवणे व प्रणालीचा पुरवठा, आस्‍थापना, चाचणी व कार्यान्वितीकरण.
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती समिती सदस्यांची यादी
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे १. दादर उदंचन केंद्र येथे उद्यानाचा विकास.
२. दादर मलजल प्रयोगशाळा अद्ययावत करणे व विस्‍तार करणे.
३. दादर उदंचन केंद्र येथे ३०० के.एल.डी क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे.
४. दादर उदंचन केंद्र येथे १.५ एम.एल.डी. क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र बांधणे.
५. मलनिःसारण प्रचालन खात्‍याच्‍या मालमत्तेचे सांख्यिकीकरण करण्‍यासाठी जसे की मलजल वाहिन्‍या मनुष्‍य प्रवेशिका, व्‍हेंट शॅफ्ट इत्‍यादी जी.आय.एस. थरामध्‍ये भौगोलिक बाबी वर पायाभूत नकाशा काढण्‍याकरीता जी.आय.एस केंद्र विकसित करण्‍यात आले.
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना निरंक
10. ईतर कार्यालयीन माहिती निरंक
शेवटचे अद्ययावत ०७/०३/२०१७