प्रकरण विषय
1प्रस्तावना
2खात्याची रचना, कामे, कर्तव्ये यांचा तपशील
3अधिकारी आणी कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये
4कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठीचे नियम, विनियम, सूचना, मॅन्युअल, अभिलेख
5खात्याची धोरणे ठरविण्याकरिता किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेसमोर सल्ला मसलत करण्याकरिता अथवा त्यांच्या अभिवेदनासाठी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्यास त्याबाबतचे तपशील
6खात्याकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेल्या कागदपत्रांच्या वर्गीकरणाची माहिती
7खात्याचा एक भाग म्हणून किंवा सल्लामसलतीसाठी स्थापन केलेली मंडळे, परिषदा, समित्या आणि इतर संस्था यांची माहिती विषय
8जन माहिती अधिका-यांची नावे, पदनाम आणि इतर तपशील
9पर्यवेक्षण आणि जबाबदा-या यांसह निर्णयाच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती
10अधिकारी वर्ग व कर्मचारी निर्देशिका
11विनियमातील तरतूदीनुसार खात्यातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणारे मासिक वेतन तसेच भत्ते इ
12प्रत्येक कामाकरिता केलेली अर्थसंकल्पीय तरतूद (सर्व योजना, प्रस्तावित खर्च, वितरित केलेल्या रकमेचा अहवाल यांचा तपशील)
13विनिहीत (वाटप केलेल्या) रकमेसह अर्थसहाय्यीत कार्यक्रमांच्या (योजनांच्या) अंमलबजावणीची पध्दत
14खात्याकडे दिलेल्या सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे प्राप्त करणा-यांचा तपशील
15खात्याची कार्ये पार पाडण्यासाठी निश्चित केलेले निकष
16खात्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती
17नागरिकांना माहिती प्राप्त करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे तपशील
18विहित केलेली अशा प्रकारची अन्य माहिती