पूर्वी बाँम्बे म्हणून ओळखले जाणारी मुंबई ही प्रगतीशील शहर असून महाराष्ट्राची राजधानीही आहे. दर दिवशी सर्व देशभरातून हे शहरात हजारो स्थलांतरित लोक नोकरी व संधीच्या शोधात असताना दिसतात.

हीस भारताची व्यापारी आणि आर्थिक राजधानी म्हटले जाते तसेच मोठया प्रमाणावर हवाई वाहतुक हाताळणारे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळासमवेत भारताची परकीय व्यापार हाताळणारे मोठे व व्यस्त बंदर यासोबत राष्ट्राचे मुख्य आर्थिक आणि दळणवळण केंद्र आहे.

दित्याचप्रमाणे जगातील तीसरे व भारतातील सर्वात मोठे शेयर बाजार मुंबई येथे स्थित असून दररोज करोडो रुपयांची रोख्याची खरेदी विक्री केली जाते.


शेयर बाजार

Bombay Stock Exchange - BSE

» शेयर बाजार, मुंबई
» राष्ट्रीय शेयर बाजार
» ओटीसी एक्स्चेंज ऑफ इंडिया
» दि सिक्युरिटीज ऍड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया

Business

औद्योगिक संघटना आणि व्यापारी मंडळे

» अखिल भारतीय उत्पादक संघटना
4था मजला, जीवन शंकर, सर पी.एम.मार्ग, फोर्ट, मुंबई-400001

» मुंबई व्यापारी मंडळ आणि उद्योग
मॅकीनन मॅकेन्झी इमारत, 4, एस.व्ही. मार्ग, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई-400001

» भारतीय औद्योगिक संघ
105, काकड चेंबर्स, 132, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई-400018

» भारतीय निर्यात संघटनाचा संघ
वर्ल्ड ट्रेड सेंटर एक, 11वा मजला, कफ परेड, मुंबई-400005

» भारतीय व्यापारी मंडळ
आयएमसी इमारत, इंडियन मर्चंटस् चेंबर मार्ग, चर्चगेट, मुंबई-400020.

» भारतातील व्यापारी मंडळांची परिषद
वाय. बी. चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई-400021

» भारत-चीन व्यापारी मंडळ आणि उद्योग
75, नेहरु मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुबई-400099

» भारत-अरब व्यापारी मंडळ आणि उद्योग
6, मेकर आर्केड, कफ परेड, मुबई- 400005

» भारत-अफ्रीकन व्यापारी मंडळ आणि उद्योग
16, मेकर आर्केड, कफ परेड, मुबई- 400005