1.पत्ता‘एफ/उ’ विभाग कार्यालय इमारत, प्लॉट क्र. 96, भाऊ दाजी मार्ग, माटुंगा, मुंबई- 400 019.
2.क्षेत्रफळ 12.94 चौ.कि.मी.
3.सीमा
पूर्व ठाणे खाडी
पश्चिमसेंट्रल रेल्वे
उत्तर एस एन मणकीकर मार्ग
दक्षिण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग आणि शिव विभागाच्या योजना क्र.57 चा मार्ग क्र. 26
4.लोकसंख्या7,02,470
5. रेल्वे स्थानक 6
6. बेस्ट आगार4
7. पोलिस स्थानक6
8. महानगरपालिका रुग्णालये1
9. महानगरपालिका प्रसूतिगृहे1
10. महानगरपलिका दवाखाने6
11.u092Eहानगरपालिका आरोग्य केंद्रे7
12. खाजगी रुग्णालये आणि सुश्रुषा गृहे69
13. स्मशाने 2
14. नगरसेवकांची संख्या 10
15. नगरसेवकांची संख्या 3
16. खासदारांची संख्या 1
17.रस्ते : मोठे:
लहान
55.264 कि.मी.
15.953 कि.मी.
18. मोठे नाले7
19. छोटया नाल्यांची संख्या 5
20. रस्त्याचे बाजूने पजवा(किमी) 9.5 कि.मी
21. दररोज कच-याची निर्मिती (टन) 366.5 मे.ट.
22. गाळ डेब्रिजची निर्मिती 95 मे.ट.
23. मनोरंजन सुविधा उद्याने/जलतरण/नाट्यगृह N.A
24. समुद्र किनारे N.A
25. शैक्षणिक सुविधा N.A
26. अग्निशमन केंद्र N.A
27. बाजार N.A
28. सीएफसी सेंटर (सायबर सीएफसी) N.A
29. पीआयओ आणि प्रथम अपील अधिकारी - माहिती अधिकार यादी N.A
30. लैंगिक छळ प्रतिबंधक समितीची कार्यालय
(अंतर्गत तक्रार समिती)
N.A

माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम (4) नुसार प्रभाग पुस्तिका तपशील