१. विभागाचे नाव दुकाने व आस्थापना
२. विभागीय सेवा दुकाने व आस्था पनाचे नोंदणीकरण, सूचना पावती, नोंदणी प्रमाणपत्रातील बदल, नोंदणी प्रमाणपत्र / सूचना पत्र रद्द करणे.
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी महत्वाच्या प्रतिष्ठापने/उभारणी यादी
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
५. चालू असलेले प्रकल्‍प दुकाने व आस्था पनाचे नोंदणीकरण, सूचना पावती, नोंदणी प्रमाणपत्रातील बदल, नोंदणी प्रमाणपत्र / सूचना पत्र रद्द करणे.
६. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी Click Here
७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती महानगरपालिकेच्यास ए ते टी विभाग स्तयरावर लैगिक शोषण समिती स्था्पन करण्या्त आलेल्या आहेत.
८. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे आस्थारपनांचे ऑनलाईनद्वारे नोंदणीकरण, आस्थानपनेच्यार पत्यानआलेमध्येe बदल, नोंदणी प्रमाणपत्र तसेच सूचना पावती रद्द करणे.
९. विशेष महत्‍वाच्‍या घटना प्रतिबंधित प्लाीस्टिक पिशव्यां वर दंडात्मतक कारवाई करणे.
१०. ईतर कार्यालयीन माहिती प्रतिबंधित प्लाडस्टिक निर्मूलन भरारी पथकाद्वारे 1-7-2022 ते 30-09-2022 पर्यन्त 2453.334 कि.ग्रॅ. प्लामस्टिक जप्ते करुन व रु. 23,65,000/- इतकी दंडात्मआक रक्क0म वसूल करण्या0त आली.
शेवटचे अद्ययावत ०९/११/२०२२