Back


Project Status

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत, खोदाई, पाईलिंग, टी बी एम यंत्र वापरून बोगदा खणणे, आच्छादित बोगदा, आच्छादित पर्जन्यजलवाहिन्या, पाइप विस्तार, पुनः प्रापण आणि समुद्र भिंतीचे बांधकाम इत्यादी कामे मुख्यत्वे प्रगतीपथावर आहेत.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा प्रगतीचा सारांश खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. कामाचे स्वरूप पूर्ण झालेले काम
1 व्यापलेले पुनः प्रापण क्षेत्र१०० हेक्टर
2 समुद्रभिंत ५१४२ मीटर
3 पाईल कॅप १२७ नंबर
4 खांब ४३ नंबर
5 बोगदा ७२२ मीटर
6 आच्छादित बोगदा १०० मीटर
Documents
शेवटचे अद्ययावत ०३/०८/२०२१