सौ. किशोरी किशोर पेडणेकर, पदवीधर (बी.ए.) कला शाखा.


घरचा पत्ता :
२/६०१, गोमाता नगर,

गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ,

मुंबई - ४०० ०१३

महापौर निवास :

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान,

ई.एस.पाटणवाला मार्ग,

भायखळा (पूर्व),

मुंबई - ४०० ०२७.

दुरध्वनी क्र. (निवास) :

दुरध्वनी क्र. (महापौर कार्यालय) : ०२२-२२६२१०२० / ०२२-२२६२०४७०

जन्म दिनांक : २५ जून १९६२

राजकीय कारकीर्द

  • शिवसैनिक, महिला उपविभाग संघटक, महिला विभाग संघटक, सिंधुदूर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक म्हणून धुरा सांभाळली.
  • सद्यःस्थितीत रायगड जिल्हा व शिर्डी महिला संपर्क संघटक म्हणून कार्यरत.
  • गेली ३७ वर्षे राजकीय व सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग.
  • सन २००२ मध्ये - मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ५२ मधून नगरसेविका म्हणून प्रथम निर्वाचित
  • सन २०१२ मध्ये - प्रभाग क्र. १९१ मधून नगरसेविका म्हणून दुसऱयांदा निर्वाचित
  • सन २०१७ मध्ये - प्रभाग क्र.१९९ मधून नगरसेविका म्हणून तिसऱयांदा निर्वाचित
  • सन २००६ ते २००७ - अध्यक्षा, महिला व बाल कल्याण समिति
  • सन २०१२ ते २०१३ - अध्यक्षा, 'जी/दक्षिण'प्रभाग समिति
  • सन २०१३ ते २०१४ - अध्यक्षा, स्थापत्य समिति (शहर)
  • सन २०१७ ते २०१८ - अध्यक्षा, 'जी/दक्षिण'प्रभाग समिति
  • सन २००३ ते २००६ - सदस्या, शिक्षण समिति
  • सन २०१२ ते २०१६ - सदस्या, स्थायी समिति
  • सन २०१९ ते आजमितीपर्यंत - सदस्या, स्थायी समिति
  • सन २०१६ ते २०१८ - सदस्या, सुधार समिति