1. विभागाचे नाव खान बहादुर भाभा रुग्‍णालय,
सार्वजनिक आरोग्‍य खाते
कुर्ला(प), मुंबई-७०
2. विभागीय सेवा आरोग्‍य खाते
3. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी खान बहादुर भाभा रुग्‍णालय
कुर्ला(प), मुंबई-७०
Mob:- ९९३०४६८५७१
4. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी खान बहादुर भाभा रुग्‍णालय,
कुर्ला(प), मुंबई-७०
क्ष-किरण, सोनोग्राफी, ह्दृयस्‍पंदन आलेख विभाग, दंतचिकित्‍सा विभाग
5. चालू असलेले प्रकल्‍प अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सुविधा, डायलिसीस, सी.टी. स्‍कॅन, नवजात शिशु विभाग, एम.आर.आय., रक्‍तपेढी
6. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी डॉ. प्रदिप स आंग्रे,
वैद्यकीय अधिक्षक(प्र)
मो.नं.: ९९३०४६८५७१
Email Id: kkurlabhabhahospital@yahoo.com
7. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती 1. डॉ. पुनम राठोड,
2. संजय चिखलकर,
3. S/I वासंती किरोडियन,
4. बॉबी खाटिक
8. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे सी.एस.आर. अंतर्गत देणगी
9. विशेष महत्‍वाच्‍या घटना N.A
10. ईतर कार्यालयीन माहिती जीन एक्‍सपर्ट, दिलासा
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६