१. विभागाचे नाव खुरशीदजी बेहरामजी भाभा म्यु. जनरल रुग्णालय,
वांद्रे पश्चिम, वांद्रे,
मुंबई - ४०० ०५०
२. विभागीय सेवा बाहयरुग्ण, आंतररुग्ण, अपघात, प्रसुती, अतिदक्षता विभाग, आय.पी.सी.यु./पी.यु./प्रयोगशाळा तपासण्या/सी.टी. स्कॅन/दिलासा/ए.आर.टी सेंटर
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी वैदयकीय अधिक्षक कार्यालय - दुरध्वनी क्र. 022 26422775 विस्तारीत क्र. 4520 (वै.अ.भ्रमणध्वनी क्र 9930468575)
वैदयकिय अधिकारी दुरध्वनी क्र. 022 26422775 विस्तारीत क्र 4003 (वैदयकिय अधिकारी 9930468560)
प्रशासकीय अधिकारी कार्यालय - 022 26422775 विस्तारीत क्रमांक 4501 प्रशासकीय अधिकारी
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी महत्वाचे प्रतिष्ठापन यादी
५. चालू असलेले प्रकल्‍प बायोगॅस प्लॉन्ट
६. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी डॉ.संजय पाटील,
वरीष्ठ वैदयकिय अधिकारी
जनमाहिती अधिकारी
डॉ. प्रदिप जाधव,
प्र.वै.अ. व खा.प्र.(माआसे.) प्रथम अपिलीय अधिकारी,
ई-मेल : bhabha.bandra@gmail.com
७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती समिती सदस्यांची यादी
८. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे शल्यचिकितसा शस्त्रक्रीयागृह वेगळे केले
९. विशेष महत्‍वाच्‍या घटना 2005 साली नैसर्गिक पुरआपत्ती, 2006 साली रेल्वे बॉम्बस्पोट अपघाती बहुसंख्य रुग्णाची सेवा.
१०. ईतर कार्यालयीन माहिती मान्यता प्राप्त डिएनबी आणि सीपीएस कोर्सेस.
शेवटचे अद्ययावत १४/०३/२०१७