१. विभागाचे नाव नागरी प्रशिक्षण संस्‍था व संशोधन केंद्र
२. विभागीय सेवाप्रशिक्षण
३. महत्‍वाच्‍या कार्यालयांची यादी नागरी प्रशिक्षण संस्‍था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई:४०० ०६६.
४. महत्‍वाच्‍या उभारणीची व जोडणीची यादी लागू नाही.
५. चालू असलेले प्रकल्‍प लागू नाही.
६. माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी जन माहिती अधिकारीः
श्री. आर. बालचंद्रन,प्रमुख अभियंता (ना.प्र.सं.व सं.केंद्र),
एस.टी.कोड :२२
दूरध्‍वनी क्र. कार्यालय :२८९७३७०८
फॅक्स क्र.: २८९६३९७८
ई मेल : che.ctirc@mcgm.gov.in
पत्ता: नागरी प्रशिक्षण संस्‍था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, राष्‍ट्रीय
उद्यानाजवळ, बोरीवली (पूर्व), मुंबई: ४०० ०६६.
प्रथम अपीलीय अधिकारीः
अपिलिय प्राधिकारी खाते प्रमुख: उप आयुक्‍त (अभियांत्रिकी) :श्री.राजीव एस्. कुकनूर,
महापालिका उप आयुक्‍त (अभियांत्रिकी),
एस.टी.कोड २२
दूरध्‍वनी क्र. २४९५८००१
ई मेल : dmc.engg.@mcgm.gov.in
पत्ताः अभियांत्रिकी हब बिल्‍डींग, पहिला मजला, डॉ. ई. मोझेस रोड,
वरळी, मुंबई ४०० ०१८.
७. कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती नागरी प्रशिक्षण संस्‍था व संशोधन केंद्र,
अभिनव नगर, बोरीवली (पूर्व),
मुंबई: ४०००६६.
सदस्‍य १ : श्रीमती शरयू रमेश आईर,
प्रशासकीय अधिकारी (ना.प्र.सं.वसं.केंद्र) :२८९६३९७८
सदस्‍य २ : श्रीमती प्राजक्‍ता विपुल शिरोडकर,
मुख्‍य लिपिक (व्‍यय) :२८९७४६४२
सदस्‍य ३ : श्री. भारत यशवंत भुजबळ,
दुय्यम अधिकारी, परिरक्षण(ना.प्र.सं.व सं.केंद्र) २८९७७५६१
८. महत्‍वाची साध्‍य केलेली कामे क्षमता वर्धिकरण प्रशिक्षण कार्यक्रम हे जल अभियंता, पाणी पुरवठा प्रकल्‍प व मुंबई मलःनिसारण प्रकल्‍प ह्या विभागासाठी घेण्‍यात आले. पदनिर्देशित अधिकारी ह्यांना प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.
९. विशेष महत्‍वाच्‍या घटना निरंक
१०. कार्यालयास प्रकाशित करावयाची इतर माहिती वार्षिक प्रशिक्षण वेळापत्रक
शेवटचे अद्ययावत २१/०३/२०१७