1 | प्रस्तावना |
2 | प्रस्तावनासंस्था, संस्थेची कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील |
3 | अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये |
4 | पर्यवेक्षण व जबाबदारी ठेवण्याच्या मार्गासह निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती |
5 | आपली कामे पार पाडण्यासाठी खात्याने निश्चित केलेली प्रमाणके |
6 | आपली कामे पार पाडण्यासाठी खात्याने धारण केलेले किंवा त्याच्या नियंत्रणाधीन असलेले किंवा त्याच्या कर्मचा-यांकडून वापरण्यात येणारे नियम,विनियम,निदेश,नियम-पुस्तिका व अभिलेख |
7 | खात्याने धारण केलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाधीन असलेल्या दस्ताऐवजांच्या प्रवर्गाचे विवरणपत्र |
8 | आपली धोरणे तयार करण्याच्या किंवा त्यांची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात जनतेतील कोणत्याही व्यक्तीशी विचारविनिमय करण्यासाठी,किंवा त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील |
9 | मंडळांचे,परिषदांचे,समित्यांचे आणि त्यांचा भाग बनलेल्या किंवा त्यांना सल्ला देण्याच्या प्रयोजनार्थ असलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या इतर संस्थांचे,आणि अशी मंडळे,परिषदा,समित्या व इतर संस्थांच्या सवलती व शिफारशी जनतेला कळू शकतील किंवा कसे,किंवा अशा बैठकांची कार्यवृत्ते जनतेस मिळण्यायोग्य आहेत किंवा कसे,यासंबंधीची माहिती |
10 | खात्याच्या अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका |
11 | खात्याच्या विनियमांमध्ये तरतूद केलेल्या भरपाईच्या तरतुदींसह खात्याच्या प्रत्येक अधिका-यास व कर्मचा-यास मिळालेले मासिक पारिश्रमिकसहीत वेतन |
12 | सर्व आराखडयांच्या,प्रस्तावित खर्चाच्या व केलेल्या संवितरणांवरील अहवालांच्या तपशीलासह त्याच्या प्रत्येक एजन्सींना नियतवाटप केलेली अर्थसंकल्पीय तरतूद |
13 | वाटप केलेल्या रकमा व अशा कार्यक्रमांच्या लाभार्थींच्या तपशीलासह अर्थसहाय्यित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची रीत |
14 | संस्थेने दिलेल्या सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे प्राप्त करणा-यांचा तपशील |
15 | इलेक्ट्रॉनिक स्वरुपात निविष्ट केलेली त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या किंवा त्याने धारण केलेल्या माहितीबाबतचा तपशील |
16 | जर सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असतील तर, ग्रंथालये किंवा वाचनालयांच्या वेळांसह, माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा तपशील |
17 | सार्वजनिक माहिती अधिका-यांची नावे,पदनामे व इतर तपशील |
18 | अन्य माहिती |