घनकचरा व्यवस्थापन, नाले, पर्जन्य जल वहिन्या, रस्ते आणि वाहतुक, कारखाने, परवाने देणे, पाणी पुरवठा, किटक नियंत्रण, अनधिकृत इमारती इ. संबंधित तक्रारी नागरिक खालील दिलेल्या पध्दतीद्वारा नोंदवू शकतात.

  1. घर/कार्यालय किंवा सायबर कॅफेमधून आमच्या नागरी पोर्टलला भेट दिल्यानंतर कोणत्याही संगणकास इंटरनेट जोडल्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदणी अर्ज भरता येतो.
  2. महानगरपालिकेने स्थापित केलेल्या बृ.मु.म.न.पा.च्या कोणत्याही 24 विभागामधील जवळील नागरिक सुविधा केंद्रास (ना सु कें) भेट दिल्याने
  3. दूरध्वनी क्रमांक 1916 यावर दूरध्वनी केल्याने

तक्रार नोंदविताना वारंवार विचारले जाणारे प्रश्न.(वा वि प्र.)
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६